नमधुरा,
कवितेला एक छंद असला की ती गेय होते आणि गेय कविता गुणगुणाविशी वाटते. कवितेला गुणगुणणे लाभणे हे एक पारितोषिकच! त्या दृष्टिने थोडी मोडतोड करूं कां ?
आजच कशी तुझी याद आली
आजच कसें मन पिसे झाले
आजच कां हृदयात माझ्या
भावनांचे काहूर माजले......
तुझीच कविता अशी म्हणून पहा. छंद उमगेल.
मोडतोडीबद्धल क्षमस्व
अरुण वडुलेकर