कथा वाचलेली आहे, पण फार पूर्वी. त्यामुळे पुढे काय ही उत्सुकता आहे. मराठी वाचायला अधिकच मजा येते आहे.