वा शशांक! सहीच आहे. सर्वच ओव्या छान आहेत. पण
मीच तो शहाणा म्हणून । अकांडतांडव करून ।
असंबद्धसे लिहून । प्रौढी मिरवता येतसे ॥ ६ ॥
ही जास्त आवडली.