जी.एं च्या कथेतील उपमा उत्प्रेक्षा, रूपके ह्या बरोबरच जी. एं च्या
लेखनातील सर्वात भुरळ पाडणारा प्रकार म्हणजे आपल्या मनात घट्ट रुजलेल्या
गृहीतकांना हादरा देणे. मला जी.एं ची 'प्रवासी' ही कथा भावते त्यासाठीच.
अगदी खरं आहे
प्रवासी, काय इस्किलार काय एका दमात वाचावी लागते आणि त्यानंतर किमान एक
आठवडा तरी दुसरे काही वाचू शकत नाही अशी माझी तरी अवस्था होते.
सहमत
चिकू