तुम्हाला खालील गोष्टींची प्रसिध्दि तर करायची नाही ना?

१. तुमच्याकडे संगणक आहे.

२. तुमच्याकडे टेबल आहे.

३. तुम्ही कॉफी पिता.

४.  तुमच्याकडे भ्रमणध्वनी आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला त्यावर कॉल्स येतात.

५. काल रविवार असुन दुपारी तुम्ही झोपला नाहीन, संगणकावर काम करत होतात (कसले ते जाणुन घ्यायची इच्छा अजिबात नाही) आणि काम करताना तुम्हाला कॉफी पिणे, फोनवर बोलणे आअवडते.

छान जाहिरात झाली.

ता. क. वरील गोष्टी ह. घ्या.

(फालतू बातमी वाहिन्यांसारखा विचार करण्याचा प्रयत्न करणारा, एक होतकरू बातमीदार) मिलिंद२००६