याविषयी सर्वार्थाने योग्य ज्ञान, सखोल माहिती, अधिकार किती जणांना आहे?

मला तर नक्कीच नाही हे मी खात्रीपुर्वक सांगतो.

धर्म, जाती, उपजाती, वगैर गोष्टींची एक लांबलचक साखळी तयार होते.

यावरच काथ्याकूट करुन काही निष्प्पन्न होईल असे वाटते का?