एक होती कावळी,

होती थोडी सावळी,

उन्हामध्ये धरून बसली नारळाची झावळी,

अचानक पाऊस आला,

भिजून गेली बावळी.

(२० सेकंदवाला शीघ्रकवी) मिलिंद२००६