जीएंच्या कथा वाचताना इतके भारून जायला होते की त्यातली सौंदर्यस्थळे अशी सुटी सुटी दिसतच नाहीत. ती दाखवल्याबद्दल मनःपूर्वक आभार. एकूण लेखही मस्त झाला आहे.