रस्त्यावरील स्मार्ट भाषेत अनेक सिग्नलला अनेक सिंगल.नागपुरात बारा सिंगल आणि डेप्टी सिंगल नावाचे दोन फार ड्यामेज मोहोल्ले आहेत.

एक नागपुरी सेल्ज़मन दुसऱ्या सेल्ज़मनला, "आजकल कस्टंबर एटंरटेंडच करत नाही. फार कन्वेयन्स करा लागते."

एक छिलटा गुंड दुसऱ्या छिल्ट्या गुंडा, "मला तरास नको दे. मी  गॅंगवार आदमी आहो."