चिमण मस्तच लिहीलं आहे. आम्हालाही लहानपणीचे रांगोळीचे (फसलेले) प्रयोग आठवले.
ते जूने फोटोही स्कॅन करून चिकटवलेत तर खूप मजा येईल.
तुमची लिहायची शैलीही सुरेख आहे.
साती काळे.