योगेश राव,
मागे एकदा गणेश मूर्तिने दुध पिले होते, लोकांनी मंदिरासमोर दुधाच्या पिशव्या घेउन रांगा लावल्या होत्या...
लोकांना कळले तर सगळे कॉफ़ी घेउन येतील...