म्हणजे उंदीर कॉफी पितो हे न मानायचे काही कारण नाही. अद्भुत (आणि भूऽऽत) कथांवर आपला जाम विश्वास त्यामुळे प्यायली असेल कॉफी उंदराने.

पण

दुखावल्या गेल्याच तर आगाऊ माफी मागतो

माफी आमच्या आगाऊला कशाला मागायला लावता हो योगेशराव? त्यांना आपलं "काहीहीहीहीही" करून हसू दे. :D

ह. घ्या.