पाककृती सोपी दिसते, नक्कीच प्रयत्न करीन.

"टोर्टिया वापरायची कृति: एका वेळेला एक टोर्टिया अतिसूक्ष्म लहरीवर फक्त २० सेकंद गरम करायची.  तिचे मधोमध दोन तुकडे करायचे.  एका वाटीमध्ये थोडा मैदा पाण्यात भिजवून पातळ पेस्ट करायची."

पण सुभाष,
पेस्ट पेक्शा लगदा कसे वाटते?

-भोमे-काका