छान माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.
हे संशोधन कोणाचे आहे? का आपण चालू संशोधनाचा आढावा घेतला आहे? (उत्सुकता म्हणून विचारत आहे.)
सहाव्या वर्षी भाषेची, वाणीची मज्जाकेंद्रे दक्षिणहस्त मुलांच्या(उजवा हात प्रामुख्याने वापरणारी मुले) मेंदूतील डाव्या अर्धगोलात स्थिर होऊ लागतात. ह्या प्रकियेला आपण बाजुकरण (लॅटेरलॅझेशन) असे म्हणू.
वरील माहितीवर अधीक प्रकाश टाकाल काय? (डाव्या बाजूवर उजव्या अर्धगोलाचा प्रभाव असतो ना?)
--(उत्सुक)लिखाळ