सगळ्यात आकर्षक कोण? माझ्यामते अर्ध्या चड्डीतील २ वर्षाची मुले.

२ वर्षाचीच आणि ती पण अर्ध्या चड्डीतीलच का?

लहान मुले जी निखळ, निरागस, लोभस हास्य देतात ती सर्व नक्कीच आकर्षक आहेत.

मिलिंद२००६