खूपच छान! अत्यंत सोप्या भाषेत, कठीण विषय समजावण्याचे आपले कसब वाखाणण्यासारखे आहे.पुढील भागांची उत्सुकता आहे.
सहमत.
 
एक प्रश्नः मूल हे सर्वात आधी "नाही" म्हणायला शिकते. किंवा नकार दर्शवायला शिकते याचे कारण कधी वाचनात आले आहे काय?
 
दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत..