ही सर्व माहिती केवळ उत्सुकतेनून विविध ठिकाणाहून एकत्रित केली आहे. हे संशोधन ज्यांनी केले आहे , त्यासर्वांची नावे, पुस्तके व संकेतस्थळे संदर्भात पाहता येतील.(शेवटच्या भागात) 
जेवढे आकलन झाले आहे त्यानुसार आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न राहील.