रांगोळीच्या आठवणी लिहिण्याची शैली आवडली. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. लेखन आवडले.