वा जयश्री,

 एकदम बंडखोरीचा झेंडाच हातात घेतला आहेस....बाकी कवितेतला आवेश, शब्द सगळ्या कोशाच्या, परिघाच्या ठिकऱ्या उडविण्यास समर्थ आहेत..आगे बढो. हम तुम्हारे साथ है..उत्तम लिखाण

-मानस६