शुद्धलेखन, विरामचिन्हांचा बिनचूक वापर, इंग्रजी शब्द देवनागरीत लिहिण्याचा कटाक्ष आणि परिच्छेद आदि लेखनसौंदर्याचे भान लक्षात घेण्यासारखे आहे.

हे सगळे तुम्ही कसे जमवलेत/जमवता त्यावर काही प्रकाश टाकलात तर अनेकांना ते मार्गदर्शक होईल असे वाटते.