शशांकराव, धमाल केलीत की हो!

सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून |
कोणी बुद्धिमान समोरून — | येता, काय करावे? || ७ ||
हा प्रश्न आम्हाला नेहमीच पडतो!