...सांगायचा राहूनच गेला.
- अशा (भाषावार) प्रांतरचनेत (बेळगावसारखे) भाषिक अल्पसंख्याकबहुल विभाग रहायचेच! अशा भाषिक अल्पसंख्याकांच्या बहुसंख्याकांकडून छळाची / अल्पसंख्याकांवर अन्याय होण्याची शक्यता मात्र निर्माण झाली!
(पूर्वी अल्पसंख्याक/बहुसंख्याक अशी भावनाच असायचे काही कारणच नव्हते.)