भोमे-काका,
आपल्या सुचनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.  पेस्टला प्रतिशब्दासाठी मी थोडा विचार केला पण नीट पटला नाही.  तुम्ही सुचविलेला लगदा सुद्धा अजून आवडत नाही त्याबद्दल राग मानू नका.  दुसरा काही योग्य सुचला तर मी पण बघीन.  लगद्यामध्ये एकसंधपणा जाणवत नाही.

लापशी किंवा खळ असे दोन पर्याय आता मनात येतात तरीही पातळ पेस्टचे चित्र डोळ्यासमोर उभे राहात नाही.

(चिकित्सक) सुभाष