तुटते हृदय माझे

पाहते मी जेव्हा

लपवीत जखमा तुझे

ते मुग्ध मुग्ध हसणे

या  लपवलेल्या जखमा जाणवल्या यातच भावना पोचल्या.(चांगल्या अर्थाने बरं कां )