हिंदू धर्म आवडतही नाही, नावडतही नाही.
जन्मापासून चिकटला आहे, सोडण्यात फारसं हशील वाटत नाही. मुद्दाम उठून सोडण्याची किंवा दुसरा धर्म पत्करण्याची गरज वाटत नाही. त्यानं काही फरक पडेल असंही काही नाही.
"जगा आणि जगू द्या!"
(हे आपलं खाजगी तत्त्व आहे. याचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही.)