दोन्ही लेख वाचून आमच्या घरची रांगोळी डोळ्यासमोर उभी राहिली. वर्णन अगदी ओघवते व सोप्या भाषेतले!