ऋचा गाणाऱ्या आर्यांच्या वैदिक धर्माबद्दल मला आकर्षण आहे. त्यातील निसर्गाशी जवळीक मला भावते. पण बुद्धिमान प्रजेला रूढी परंपरांत जखडून ठेवणाऱ्या जुन्या नि अंतर्गत विभाजनांना धार्जिण्या नव्या हिंदू धर्माविषयी मला वाईट वाटते.

मुळात हिंदू नावाचा धर्म परकीयांच्या आक्रमणांतून बनला असावा असेही मला वाटते.