एक उदाहरण पहिल्या प्रतिसादातच द्यावस वाटत होतं पण एकंदरीत जातीयवादी रंग येऊ नये म्हणून लिहीलं नव्हतं.

यात भर अशी की ब्राह्मण - ब्राह्मणात जातीयवाद पाहा.

गौड सारस्वत ब्राह्मणांना पूजेचा अधिकार मिळावा (ज्याला कर्मठ ब्राह्मणांचा विरोध होता) म्हणून शिवाजी महाराजांनी लिहीलेली रदबदलीची पत्रे व लेख मध्यंतरी लोकसत्तेच्या "लोकमुद्रा" पुरवणी मधे प्रकाशित झाला होता.

तेव्हा परधर्मीयांवर टीका करण्याची गरज नाहीच.