"सनातन धर्म" आहे आणि हिंदू हे बिरुद त्या धर्माबरोबर लागते हे माहीत आहे. पण सिंधू नदी काठी राहणारे या पासून हिंदू या शब्दाची व्युत्पत्ती मानली तर हिंदू ही राहणी असावी. धर्म नाही.

चू. भू. दे. घे.