येण्याची नोंद न करता मनोगतावर वावरल्यास ड्रुपल अत्यंत जलदगतीने काम करते. कारण निनावीपणे (अनॉनिमस) वावरणाऱ्यांसाठी ड्रुपल पानांचे कॅशिंग करत असते. एकदा येण्याची नोंद झाल्यावर हे कॅशिंग बंद होते कारण बरीचशी पाने ही  व्यक्तिकृत (पर्सनलाइज़्ड़) असतात.

त्यामुळे लेखन, प्रतिसाद द्यावयाचा नसल्यास येण्याची नोंद न करता वावरल्यास उत्तम.

चित्तरंजन