पण समाजातील मोठ्या घटकाच्या तिरस्काराला पात्र झाल्याची जाणीव तथाकथित उच्चवर्णीय समाजातील अनेकजणांना झाली आहे असे माझे मत आहे. त्यातील अनेक विचारी लोक हळूहळू अश्या रितींचा मनापासून त्याग करू लागले आहेत.

मनापासून त्याग करू लागले आहेत, हे खरंच. पण ते फक्त तिरस्काराला पात्र होऊ म्हणून आहे, असं मला वाटत नाही.

आपल्या पूर्वजांनी केलेल्या अन्यायकारक कृत्यांबद्दल अपराधीपणाचीही सच्ची भावना बऱ्याच जणांमध्ये आहे.

- कोंबडी