मी ती आज २१/८ ला वाचल्याने प्रतिसाद तितकाच उशीरा. (नाहीतर १७/०७ ची कविता आज समजली असं वाटायचं.(!)) स्वाभाविक काय आहे यापेक्षा ते व्यक्त करताना आपण कुणाचा उपमर्द करत नाही ना ते पाहणे मला महत्वाचे वाटते. तसेच कवीने पात्राच्या अंतरंगात डोकावताना/त्याच्या परिने सुंदरता वा कुरुपता वर्णिली पाहिजे असे वाटते.त्या अर्थी मला कारल्याची भाजी आवडत नाही, बाकीच्यांना कशी काय आवडते बुवा? हे जर कारल्याची भाजी आवडतेच कशी ते समजत नाही असं म्हणणं अन्यायकारक आहेसे माझे मत आहे.कार्ल्याची भाजी ही आवडू शकते हे गृहितक असायला हवे हो.

मग या कवितेवर इतकी टिका करण्याचे कारण काय? याच्याशी पूर्ण सहमत