योगेश किती छान अनुभव आला तुला..

पण पुढील वेळेस बोर्नविटा, कॉम्प्लान , हॉर्लिक्स घेऊन बसत जा..

म्हणजे माउसला व्हरायटी मिळेल..बघ या वेळेला देव मंडळींनी दुग्धप्राशनाला फारसा प्रतिसाद दिला नाही कारण मागच्या वेळेस दूध पिऊन पिऊन  कंटाळले..आता पुन्हा तेच? म्हणून काहीतरी चेंज नको का?