वा वा अगदी हिंदु म्हणजे पक्के हिंदु. कसे आपापसातच वाद घालतायत.सर्व विरुद्ध मुद्दे परधर्मियांकडुन मिळालेले दिसतात. अशी परस्पर्विरोधी विधाने इतर धर्मिय करित असतील का????
मुळ मुद्दा कदाचित हिंदुधर्म अधिक प्रगल्भ कसा करावा हा असावा