भास्करराव,
लवकरच याबाबत एक लेख लिहीन. त्यासारखेच ईटालियन जेवणाबद्दलपण वेगळे लिहीन. मेक्सिकन, आणि ईटालियन, तसेच काही ग्रीक आणि अरबी पदार्थांच्या आपल्या घरी करता येण्यासारख्या आणि आमच्या घराचा थोडा वेष चढविलेल्या कृतीसुद्धा देता येतील की. (अर्थात लोकांना हव्या असतील तरच हो.)
कलोअ,
(अस्सल खवैय्या)सुभाष