जोवर हिंदुधर्मातून जातिभेद पूर्णपणे जात नाही तोवर

जातिव्यवस्था हे हिंदू धर्माचे एकमेव लक्षण आहे काय? बाकी कोणती लक्षणेच अस्तित्वात नाहीत काय?

हा धर्म खऱ्या अर्थाने सहिष्णू वगैरे कधीच बनणार नाही.

सहिष्णूची व्याख्या काय? त्या व्याख्येच्या जवळ जाणारा कोणता धर्म अस्तित्वात आहे?

===

वाईटाला वाईटच म्हणावे, पण चांगल्याला चांगले म्हणताना जीभ (आणि बोटे) जड पडू नयेत असे वाटते. अर्थात नावडीतीचे मीठ अळणी असते असेही म्हणतात. नावडतीने केलेली बासुंदी, मग ती पातळढोण का असेना, खारटच लागते म्हणे!