नितिन,
फ़ारच सुचक आहे कविता आणि खरोखर या व्यवहारी जगात असेच हातचा एक राखुन सगळ्याकाही गोष्टि करायचा जमाना आला आहे.
कविता आवडली.
शीला.