अंतीम कल्याण काय आहे व तेथे पोहोचण्याचे मार्ग काय आहेत, याचा अभ्यास करून रूचीभिन्नतेला वाव देऊन, या धर्मात सर्वसामान्या पासून सर्वांना, मार्गदर्शन केलेले आहे. तसेच अद्वैत सिद्धांता सारखा अत्यंत उच्च असा सिद्धांताचा उद्घोष या धर्मामध्ये झालेला असून त्याला अनुसरायचे मार्ग व त्यावरून वाटचाल करून धन्य झालेले अनेक लोक येथे आहेत. यामुळे मला हा धर्म आवडतो.
(आपण वर उल्लेखिलेल्या मुद्द्यांशी मी सहमत आहेच.)
--लिखाळ.