तुमच्या पेल्यामध्ये नक्की कॉफीच होती ना? की तात्या कंपू कडून ज्याचा उल्लेख 'लिंबू सरबत' असा केला जातो तसले काही होते? माझा एक मित्र त्याच पेयाला 'संध्याकाळचा चहा' असेही म्हणतो.. तुमच्या कपातही 'संध्याकाळची कॉफी' नव्हती ना?  कारण असे आध्यात्मिक/दैवी अनुभव ह्या पेयाच्या सेवनात अनेक येतात!