तुमचं लक्ष नसताना तुमच्या पेल्यातली कॉफी कोणी पीत असेल, तर त्याला अवकृपा म्हणायला नको का?
कृपाच करायची असती, तर बाप्पाने चार बोटं जास्त कॉफी ओतली असती(गरीब ब्राम्हण घरी परतायच्या आत रांजण सोन्याने भरलेला असे, तद्वत) किंवा (स्थानपरत्वे) वेलचीचा किंवा हेझलनटचा स्वाद तरी लावला असता!असो.
- कोंबडी
या लेखाच्या वर्गवारीत विनोद, विरंगुळा वगैरे काहीच दिसत नाही. ते जाणून-बुजून, की अनवधानाने?