दोन्ही भाग छानच जमले आहेत. खासकरुन आळसावलेल्या दुपारचे आणि रांगोळी घालतानाचे/पुसतानाचे वर्णन.