लेख आणि मिलिंद यांचा प्रतिसाद वाचून फक्त "निःशब्द" हीच प्रतिक्रिया उमटते. अर्थात दोन्हीची कारणे पूर्णपणे विरुद्ध टोकाची आहेत. मला वाटते पुढच्या पिढी पर्यंत हा अनमोल ठेवा पोहोचवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. सर्वसाक्षींनी त्याची सुरुवात केली आहेच, आपणही त्यास हातभार लावूया.