धन्यवाद जीवनजिज्ञासा!
हा विषयच असा आहे की ज्याला गरज नाही त्याला महत्त्वाचा वाटणार नाही.आणि ज्याला गरज पडलेली असेल त्याला वाचायलाही वेळ पुरणार नाही.
त्यामुळे तुमच्यासारखी, गरज नसलेली माणसे, इकडे फिरकली की बरे वाटते.