वा,छान. कविता आवडली,.
मात्र 'पुरोगामी' हा शब्द (नेहमीप्रमाणे ) खटकला. अर्थात ह्याला कारण तुमचे लेखन नसून महाराष्ट्रात ह्या शब्दाला येणारा एक विशिष्ट राजकीय वास! एकांगीव एकतर्फी वापरामुळे शब्दाचा मूळ
(चांगला) अर्थ राहतो बाजूला आणि त्यास पक्षीय व वर्गीय राजकारणाचा दास केला जातो.