मान उंच करुन बघता येतं हेच मुळी विसरायचं
आणि मूळही छाटून चक्क बॉन्साय बनायचं

ऱ्हदयस्पर्शी लिखाण..
खुपच मार्मिक कविता...