विश्वमोहिनी,

तुम्ही म्हटले ते बरोबर आहे. पण तसा काही नियम आहे असे वाटत नाही.

पहाः

१. लिपी लिहिणारा - लिपिक

२. नाव चालवणारा - नाविक

३. सहन करणारा - सोशिक

४. भावना जाणणारा/असणारा - भाविक

५. अध्यात्म आचरणारा - अध्यात्मिक

६. वेद जाणणारा - वैदिक

७. विश्वात असणारा/सामावणारा - वैश्विक