अफ़लातून कल्पना. असाही एक निर्देशांक असावा कां हो ? असल्यास त्याला बी एस ई व एन एस ई सारखे मुंबई बाजार (भुवया उंचाऊ नका, मxxx नव्हे) व राष्ट्रीय बाजार ( कल्याण नव्हे )असे हवे कां? इ इ इ