सामान्यतः कोणत्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात असे वाटते. पण भाषावार प्रांतरचनेमुळे झालेल्या फायदे आणि तोट्यांचा जमाखर्च मांडता तोट्यांची बाजू वरचढ ठरते असे वाटते.