मला अक्षराची वेलांटीदेखिल बरी काढता येत नाही. त्यामुळे मनात असलेली चित्र अशी साकार करणाऱ्यांचे मला अतिशय कौतुक वाटते. सुंदर चित्र!