वा ! फार सुंदर विषय आणी लेख आहे हा. जी. एं. च्या ज्या कथा संग्रहामधे ह्या कथा आहेत त्यांची नावे द्याल का? प्रत्यक्ष वाचायला हव्यात असे वाटले.

अभ्यासपुर्ण लिखाणाबद्दल माहितीबद्दल धन्यवाद !!!